Take a fresh look at your lifestyle.

भारतीय रिजर्व बँकेत नोकरीची संधी – 31 पदे

RBI Bharti 2021

0 282

RBI Bharti 2021 : भारतीय रिजर्व बँक सेवा मंडळ अंतर्गत कायदेशीर अधिकारी ग्रेड ‘बी’, व्यवस्थापक (टेक-सिव्हिल), सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 23 फेब्रुवारी 2021 आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2021 आहे.

  • पदाचे नाव – कायदेशीर अधिकारी ग्रेड ‘बी’, व्यवस्थापक (टेक-सिव्हिल), सहाय्यक व्यवस्थापक
  • पद संख्या – 29 जागा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 23 फेब्रुवारी 2021 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.rbi.org.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For RBI Bharti 2021
 PDF जाहिरात : http://bit.ly/36YuWdr
ऑनलाईन अर्ज : http://bit.ly/2Yf2Vtk