जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे काम करण्याची सुवर्णसंधी!! नवीन भरती
Jilhadhikari Karyalay Jalgaon recruitment 2022
जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव अंतर्गत जिल्हा ग्राहक संरक्षक परिषद येथे अशासकीय सदस्य पदाच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : 28 जागा
पदाचे नाव: अशासकीय सदस्य
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण: जळगाव
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑक्टोबर 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा पुरवठा अधिकारी तथा निमंत्रक, जिल्हा ग्राहक संरक्षक परिषद निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.