मुदतवाढ – जिल्हा सेतू समिती, रत्नागिरी अंतर्गत 10 वी उत्तीर्ण उमेदवारांकरिता विविध रिक्त पदांची भरती
Jilha Setu Samiti Ratnagiri recruitment 2022
जिल्हा सेतू समिती, रत्नागिरी अंतर्गत वाहनचालक, चौकीदार/ शिपाई पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 202226 ऑगस्ट 2022 (मुदतवाढ) आहे.
Jilha Setu Samiti Ratnagiri recruitment 2022
जिल्हा सेतू समिती, रत्नागिरी अंतर्गत वाहनचालक, चौकीदार/ शिपाई पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ऑगस्ट 2022 (मुदतवाढ) आहे.
एकूण जागा : 03 पद
पदाचे नाव: वाहनचालक, चौकीदार/ शिपाई
शैक्षणिक पात्रता: 10th Pass (Refer PDF)
वयाची अट:
- वाहनचालक – 18 ते 38 वर्षे
- चौकीदार/ शिपाई – 18 ते 43 वर्षे
नोकरी ठिकाण: रत्नागिरी
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2022 (मुदतवाढ)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी (सामान्य शाखा)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.