Take a fresh look at your lifestyle.

जनता अर्बन को ऑप बँक सातारा येथे अधिकारी पदांची भरती सुरू | Janata Urban Co Op Bank Satara Bharti 2022

Janata Urban Co Op Bank Satara Bharti 2022

0 162

Janata Urban Co Op Bank Satara Bharti 2022 : जनता अर्बन को ऑप बँक सातारा येथे आयटी अधिकारी, सहायक आयटी अधिकारी पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2022 आहे.

पदाचे नाव: आयटी अधिकारी, सहायक आयटी अधिकारी

शैक्षणिक पात्रता: BE/ M.SC/ MCA (Refer PDF)

नोकरी ठिकाण: सातारा

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2022

अर्ज पाठवण्याचा पत्ता : जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड वाई, 2408 ब, सोनगीरवाडी, ता- वाई जि. सातारा, वाई, -412803

अधिकृत वेबसाईट :  jucbwai.com 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा