Take a fresh look at your lifestyle.

10 वी उत्तीर्णांना व इतर उमेदवारांना संधी; इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल अंतर्गत 208 रिक्त पदांची नवीन भरती

ITBP recruitment 2022

0 452

इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल येथे कॉन्स्टेबल (पशु वाहतूक) पदांच्या एकूण 52 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 52 जागा

पदाचे नाव: कॉन्स्टेबल (पशु वाहतूक)

शैक्षणिक पात्रता: 10th (Refer PDF)

वयाची अट: कॉन्स्टेबल (पशु वाहतूक) – 18 ते 25 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 सप्टेंबर 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

हिंदी विज्ञापन

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा