भारतीय टपाल विभाग अंतर्गत 40889 पदांची भरती!!
Indian Postal Department Recruitment 2023
भारतीय टपाल विभाग अंतर्गत “शाखा पोस्ट मास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक” पदांच्या एकूण 40889 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे. संपूर्ण अर्ज प्रक्रिया माहिती येथे बघा …!!

एकूण जागा : 40889
पदाचे नाव & तपशील: शाखा पोस्ट मास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: 18 ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतातील स्थान
अर्ज पद्धती :ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख : 27 जानेवारी 2023
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2023
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.