Take a fresh look at your lifestyle.

Indian Navy Recruitment 2021 : 10 वी उत्तीर्णांना भारतीय नौदलात नोकरीची संधी – 350 पदांची भरती

1 371

Indian Navy Bharti 2021 : भारतीय नौदल (Indian Navy Bharti 2021) द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे नाविक (MR) पदाच्या एकूण 350 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2021 आहे.

पदाचे नाव:  नाविक (MR)

शैक्षणिक पात्रता: passed Matriculation Examination

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  23 जुलै 2021

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा