Take a fresh look at your lifestyle.

खुशखबर!! भारतीय नौदलात तब्बल 200 अग्निवीर पदांची भरती सुरु

Indian Navy Agniveer recruitment 2022

0 329

भारतीय नौदल अग्निवीर भरती (Indian Navy Agniveer Bharti 2022) च्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांकरिता आनंदाची बातमी!! भारतीय नौदल अग्निवीर भरती नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे. नोंदणी प्रक्रिया 1 जुलै 2022 पासून सुरु झालेली आहे. इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून नोंदणी करू शकतात. या भरती अंतर्गत एकूण 200 पदे भरल्या जाणार आहेत. भारतीय नौदल अग्निवीर भरती करिता ऑनलाईन अर्ज 25 जुलै 2022 पासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2022 आहे. भारतीय नौदल अग्निवीर भरती 2022 करिता शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, व अन्य सविस्तर माहिती करिता महाभरती ला भेट देत रहा.

एकूण जागा : 200

पदाचे नाव: अग्निवीर (MR)

शैक्षणिक पात्रता: Candidate must have passed Matriculation Examination from the Boards of School Education recognised by Ministry of Education, Govt. of India.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जुलै 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

लॉग-इन

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा