Take a fresh look at your lifestyle.

भारतीय तटरक्षक दल 300 पदांची नवीन भरती!! जाणून घ्या सविस्तर माहिती

Indian Coast Guard recruitment 2022

0 565

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत नाविक, यांत्रिक पदांच्या एकूण 300 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2022 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

एकूण जागा : 300 जागा

पदाचे नाव: नाविक, यांत्रिक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:  18 ते 22 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 सप्टेंबर 2022 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा