Take a fresh look at your lifestyle.

भारतीय तटरक्षक दलात रिक्त पदांची भरती – अर्ज करा | Indian Coast Guard Bharti 2021

Indian Coast Guard Bharti 2021

0 1,917

Indian Coast Guard Bharti 2021: भारतीय तटरक्षक दल अंतर्गत नाविक (जनरल ड्युटी), नाविक (घरगुती शाखा), यांत्रिक पदांच्या एकूण 322 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा : 322 

पदाचे नाव:नाविक (जनरल ड्युटी), नाविक (घरगुती शाखा), यांत्रिक

शैक्षणिक पात्रता:12th/ 10th pass (Refer PDF)

वयाची अट: 18 ते 22 वर्षे

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख  : 04 जानेवारी 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जानेवारी 2022

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा