Take a fresh look at your lifestyle.

भारतीय तटरक्षक दलात नोकरीची संधी – 75 पदे

Indian Coast Guard Bharti 2021

0 228

एकूण जागा : 75 जागा

पदाचे नाव & तपशील: वरिष्ठ नागरी कर्मचारी अधिकारी, नागरी कर्मचारी अधिकारी, नागरी राजपत्रित अधिकारी, विभाग अधिकारी, अप्पर डिव्हिजन लिपीक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवस

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  संचालनालय, एससीएसओ (सीपी)} तटरक्षक दल मुख्यालय, नॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली – 110001

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा      अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा