Take a fresh look at your lifestyle.

भारतीय सैन्य दलात भरती – नवीन जाहिरात प्रकाशित

Indian Army Recruitment 2021

0 1,089

Indian Army Recruitment 2021 : भारतीय सैन्य अंतर्गत NCC विशेष प्रवेश योजना 49 वा कोर्स (एप्रिल 2021) करिता 55 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2021 आहे.

  • भरती – NCC विशेष प्रवेश योजना 49 वा कोर्स (एप्रिल 2021)
  • पद संख्या – 55 जागा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा – 19 ते 25 वर्षे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.indianarmy.nic.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Indian Army Recruitment 2021
 PDF जाहिरात : http://bit.ly/3b0tvOu
ऑनलाईन अर्ज : http://bit.ly/3n3gOVl