Take a fresh look at your lifestyle.

भारतीय सैन्य दलामध्ये 246 रिक्त पदांची भरती सुरू | Indian Army Bharti 2022

Indian Army Bharti 2022

0 547

Indian Army Recruitment 2022 : भारतीय सेना अंतर्गत SSC (तांत्रिक) 59 वा अभ्यासक्रम पुरुष आणि SSC (तांत्रिक) 30 वा अभ्यासक्रम महिला, NCC स्पेशल एंट्री स्कीम 52 कोर्स (ऑक्टोबर 2022) करिता पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06, 13 एप्रिल 2022 (कोर्स नुसार)  आहे.

एकूण जागा : 246

पदाचे नाव :SSC (तांत्रिक) 59 वा अभ्यासक्रम पुरुष आणि SSC (तांत्रिक) 30 वा अभ्यासक्रम महिला, NCC स्पेशल एंट्री स्कीम 52 कोर्स (ऑक्टोबर 2022)

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज  सुरु होण्याची तारीख : 08, 15 मार्च 2022 (कोर्स नुसार)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:06, 13 एप्रिल 2022 (कोर्स नुसार) आहे.

अधिकृत वेबसाईट : www.indianarmy.nic.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा -1  

जाहिरात पहा -2  

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा