Take a fresh look at your lifestyle.

भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) बॉम्बे भरती 2022; विविध रिक्त पदांकरीता अर्ज करा | IIT Bombay Bharti 2022

IIT Bombay Bharti 2022

0 213

IIT Bombay Bharti 2022: IIT Bombay Recruitment 2022 : भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे प्रकल्प सॉफ्टवेअर अभियंता पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2022 आहे.

एकूण जागा :  02 

पदाचे नाव :प्रकल्प सॉफ्टवेअर अभियंता

शैक्षणिक पात्रता:M.Tech/in Computer Science (Refer PDF)

नोकरी ठिकाण:  मुंबई

ई-मेल  :  recruit@ircc.iitb.ac.in

निवड प्रक्रिया : मुलाखत

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:14 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट :  www.iitb.ac.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा