Take a fresh look at your lifestyle.

IISER पुणे येथे नोकरीची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू

0 938

IISER Pune Recruitment 2022 : भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे (IISER Pune) येथे “टीचिंग असिस्टंट (पार्टटाइम), रिसर्च असोसिएट, मल्टी स्किल्ड असिस्टंट, कनिष्ठ मल्टी स्किल्ड असिस्टंट, सीनियर टीचिंग असिस्टंट” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

IISER Pune Recruitment 2022

IISER Pune Recruitment 2022 : भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे (IISER Pune) येथे “टीचिंग असिस्टंट (पार्टटाइम), रिसर्च असोसिएट, मल्टी स्किल्ड असिस्टंट, कनिष्ठ मल्टी स्किल्ड असिस्टंट, सीनियर टीचिंग असिस्टंट” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. टीचिंग असिस्टंट (पार्टटाइम), रिसर्च असोसिएट पदाकरिता अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6, 7 & 10 ऑक्टोबर 2022 (पदांनुसार) आहे. तसेच मल्टी स्किल्ड असिस्टंट, कनिष्ठ मल्टी स्किल्ड असिस्टंट, सीनियर टीचिंग असिस्टंट पदांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 6 & 8 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : 09 जागा 

पदाचे नाव: टीचिंग असिस्टंट (पार्टटाइम), रिसर्च असोसिएट, मल्टी स्किल्ड असिस्टंट, कनिष्ठ मल्टी स्किल्ड असिस्टंट, सीनियर टीचिंग असिस्टंट

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

  • टीचिंग असिस्टंट (पार्टटाइम) – 45 वर्षे
  • रिसर्च असोसिएट – 35 वर्षे
  • मल्टी स्किल्ड असिस्टंट – 35 वर्षे
  • कनिष्ठ मल्टी स्किल्ड असिस्टंट – 32 वर्षे
  • सीनियर टीचिंग असिस्टंट – 45 वर्षे

नोकरी ठिकाण:  पुणे

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता:

  • टीचिंग असिस्टंट (पार्टटाइम) – td1123@iiserpune.ac.in
  • रिसर्च असोसिएट – mousomi@iiserpune.ac.in

निवड प्रक्रिया : मुलाखत (इतर पदांकरिता)

मुलाखतीचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्त्यावर

मुलाखतीची तारीख : 6 & 8 ऑक्टोबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 6, 7 & 10 ऑक्टोबर  2022 (पदांनुसार)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली IISER Pune Recruitment 2022
PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

IISER Pune Recruitment 2022,

IISER पुणे