Take a fresh look at your lifestyle.

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे येथे 35 पदांची नवीन भरती

IIIT Pune recruitment 2022

0 197

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे येथे वित्त सल्लागार/ AOSD, प्रशासन सल्लागार/ AOSD, कनिष्ठ अभियंता, लॅब असिस्टंट (CSE), ऑफिस असिस्टंट, हाउसकीपिंग आणि सिक्युरिटी पर्यवेक्षक, हाउसकीपिंग पदांच्या एकूण 35 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण पुणे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 35 जागा

पदाचे नाव: वित्त सल्लागार/ AOSD, प्रशासन सल्लागार/ AOSD, कनिष्ठ अभियंता, लॅब असिस्टंट (CSE), ऑफिस असिस्टंट, हाउसकीपिंग आणि सिक्युरिटी पर्यवेक्षक, हाउसकीपिंग

शैक्षणिक पात्रता:  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  पुणे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

निवड प्रक्रिया: मुलाखती

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पुणे सर्व्हे नंबर 9/1/3, आंबेगाव बुद्रुक, सिंहगड इन्स्टिट्यूट रोड, पुणे-411041

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा