Take a fresh look at your lifestyle.

IIG मुंबई येथे ‘प्रकल्प सहाय्यक’ पदांकरिता ‘या’ तारखेला मुलाखती आययोजित!!

IIG Mumbai Recruitment 2022

0 120

IIG Mumbai Recruitment 2022

IIG Mumbai Bharti 2022: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम (IIGM), मुंबई येथे प्रकल्प सहाय्यक-I, प्रकल्प सहाय्यक-II पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 13, 15, 16, 23, 25 जून 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 10

पदाचे नाव:प्रकल्प सहाय्यक-I, प्रकल्प सहाय्यक-II

शैक्षणिक पात्रता:B.Sc/ PGin Related Field (Read PDF)

वयाची अट:

  • प्रकल्प सहाय्यक-I – 25 वर्षे
  • प्रकल्प सहाय्यक-II – 28 वर्ष

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: जाहिरातीमध्ये दिलेल्या संबंधित पत्यावर

मुलाखतीची तारीख:13, 15, 16, 23, 25 जून 2022 (पदांनुसार)

IIG Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली IIG Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा