Take a fresh look at your lifestyle.

मुदतवाढ- IDBI बँकेत नोकरीची सुवर्णसंधी!! 600 रिक्त पदांची नवीन भरती!!

IDBI Bank Recruitment 2023

0 18

IDBI बँक येथे “सहाय्यक व्यवस्थापक” पदाच्या एकूण 600 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 17 फेब्रुवारी 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा : 600 जागा

पदाचे नाव : सहाय्यक व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 21 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण:  मुंबई

Fee:

  • SC/ST/PWD उमेदवार – रु.200/-
  • इतर उमेदवार – रु.1000/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2023

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

परीक्षेसंदर्भात माहिती व अभ्यासक्रम

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा