ICF recruitment 2021 : भारतीय रेल्वेच्या इंटीग्रल कोच फॅक्टरी मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ५९२ जागा
भारतीय रेल्वेच्या इंटीग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५९२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
एकूण जागा : ५९२
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.