Take a fresh look at your lifestyle.

भारतीय खाण ब्युरो नागपूर येथे विविध पदांची भरती सुरू; नवीन जाहिरात प्रकाशित

IBM Nagpur Recruitment 2022

0 197

IBM Nagpur Recruitment 2022

IBM Nagpur Bharti 2022:भारतीय खाण ब्युरो नागपूर (IBM Nagpur Bharti 2022) येथे प्रधान खाजगी सचिव, उपसंचालक पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2022  आहे.

एकूण जागा : 04

पदाचे नाव:वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी, मुख्य प्रशासनिक अधिकारी

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 56 वर्षे

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:01 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : खाण नियंत्रक (P&C), दुसरा मजला, इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, इंदिरा भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर-440001

IBM Nagpur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली IBM Nagpur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा -1  

जाहिरात पहा – 2  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा