Take a fresh look at your lifestyle.

12 वी व इतर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी – भारतीय खाण ब्युरो नागपूर भरती नवीन जाहिरात प्रकाशित | IBM Nagpur Bharti 2022

IBM Nagpur Bharti 2022

0 117

IBM Nagpur Bharti 2022: भारतीय खाण ब्युरो नागपूर येथे प्रणाली विश्लेषक, GIS विश्लेषक, कायदा अधिकारी, निम्न विभाग लिपिक पदाच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10, 20 & 21 मार्च 2022 (पदानुसार) आहे.

एकूण जागा : 18

पदाचे नाव:प्रणाली विश्लेषक, GIS विश्लेषक, कायदा अधिकारी, निम्न विभाग लिपिक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • प्रणाली विश्लेषक, GIS विश्लेषक – 45 वर्षे
  • कायदा अधिकारी- 35 वर्षे
  • निम्न विभाग लिपिक – 50 वर्षे

नोकरी ठिकाण:  नागपूर

अर्ज पद्धती :ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

ई- मेल पत्ता : ho-office@ibm.gov.in (प्रणाली विश्लेषक, GIS विश्लेषक, कायदा अधिकारी)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:10, 20 & 21 मार्च 2022 (पदानुसार)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : खाण नियंत्रक (P&C), इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, इंदिरा भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर-440001

अधिकृत वेबसाईट : ibm.gov.in 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा -1  

जाहिरात पहा -2  

जाहिरात पहा -3  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा