Take a fresh look at your lifestyle.

10 वी, 12 वी उत्तीर्णांना HQ दक्षिणी कमांड पुणे येथे नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा

HQ Southern Command Pune Recruitment 2022

0 981

HQ Southern Command Pune Recruitment 2022

HQ Southern Command Pune Bharti 2022: HQ दक्षिणी कमांड पुणे येथे अतिरिक्त संचालक पदाच्या 58 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय 25 वर्षापेक्षा जास्त नसावे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2022 आहे.

एकूण जागा : 58 

पदाचे नाव & तपशील:सफाईवाला, ड्रायव्हर, लोअर डिव्हिजन क्लर्क

शैक्षणिक पात्रता:10th/ 12th (Refer PDF)

वयाची अट: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:11 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : (पीठासीन अधिकारी BOO-V), मुख्यालय दक्षिणी कमांड C/o कमांड हॉस्पिटल (SC) पुणे कॅन्टोन्मेंट, वानवडी -411040

HQ Southern Command Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली HQ Southern Command Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा