Take a fresh look at your lifestyle.

10 वी, 12 वी उत्तीर्णांना HQ दक्षिणी कमांड पुणे येथे नोकरीची उत्तम संधी

HQ Southern Command Pune Recruitment 2022

0 539

HQ Southern Command Pune Recruitment 2022 

HQ Southern Command Pune Bharti 2022: HQ दक्षिणी कमांड पुणे येथे लघुलेखक, LDC, कुक, MTS पदाच्या 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय 25 वर्षापेक्षा जास्त नसावे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.

एकूण जागा : 32

पदाचे नाव:लघुलेखक, LDC, कुक, MTS

शैक्षणिक पात्रता:10th/ 12th (Refer PDF)

वयाची अट:  18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती :ऑनलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:30 जून 2022

HQ Southern Command Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली HQ Southern Command Pune Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Join WhatsApp Group
1
Join WhatsApp Group
महाभरती जॉब पोर्टल
Hello
आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जॉइन होण्याकरीता आमचा नंबर 8121570123 तुमच्या मोबाइल मध्ये सेव्ह करा. आम्ही तुम्हाला रोज नवीन जाहिराती पाठवू शकतो.
Join WhatsApp Group वर क्लिक करा.