Take a fresh look at your lifestyle.

शासकीय विदर्भ विज्ञान आणि मानविकी संस्था अमरावती अंतर्गत ‘शिक्षक’ पदांची भरती सुरू

GVISH Amravati recruitment 2022

0 243

शासकीय विदर्भ विज्ञान आणि मानविकी संस्था, अमरावती अंतर्गत शिक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2022 आहे

पदाचे नाव: शिक्षक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: अमरावती

अर्ज पद्धती : ऑफलाइन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  मा. संचालक, शासकीय विदर्भ विज्ञान आणि मानविकी संस्था, अमरावती

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा