Take a fresh look at your lifestyle.

Govt ITI Parbhani Recruitment 2022 | 10 वी व ITI उत्तीर्णांना संधी!! विविध रिक्त पदांकरिता भरती मेळाव्याचे आयोजन

Govt ITI Parbhani Recruitment 2022

0 219

Govt ITI Parbhani Recruitment 2022

Govt ITI Parbhani Recruitment 2022

Govt ITI Parbhani Recruitment 2022 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी, IRP (Industry Readiness Program) सामंजस्य करार (MoU) अन्वये भरती. BTRI परभणी द्वारा 10 वी व ITI उत्तीर्णांकरिता भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यांतर्गत फिटर, मशिनिस्ट, मशिनिस्ट ग्राईंडर पदे भरण्यात येणार आहेत. या पदांच्या एकूण 200 पदे रिक्त आहेत. मेळाव्याकरिता उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्षे दरम्यान असावे. भरती मेळाव्याची तारीख 28 मार्च 2022 आहे.

एकूण जागा : 200

पदाचे नाव: फिटर, मशिनिस्ट, मशिनिस्ट ग्राईंडर

शैक्षणिक पात्रता: 10 वी व ITI उत्तीर्ण

वयाची अट: 18 ते 23 वर्षे

निवड प्रक्रिया – भरती मेळावा

मेळाव्याची तारीख – 28 मार्च 2022

मेळाव्याचा पत्ता – औ. प्र. संस्था, परभणी

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा