Govt ITI Parbhani Recruitment 2022 | 10 वी व ITI उत्तीर्णांना संधी!! विविध रिक्त पदांकरिता भरती मेळाव्याचे आयोजन
Govt ITI Parbhani Recruitment 2022
Govt ITI Parbhani Recruitment 2022
Govt ITI Parbhani Recruitment 2022 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी, IRP (Industry Readiness Program) सामंजस्य करार (MoU) अन्वये भरती. BTRI परभणी द्वारा 10 वी व ITI उत्तीर्णांकरिता भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यांतर्गत फिटर, मशिनिस्ट, मशिनिस्ट ग्राईंडर पदे भरण्यात येणार आहेत. या पदांच्या एकूण 200 पदे रिक्त आहेत. मेळाव्याकरिता उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्षे दरम्यान असावे. भरती मेळाव्याची तारीख 28 मार्च 2022 आहे.
एकूण जागा : 200
पदाचे नाव: फिटर, मशिनिस्ट, मशिनिस्ट ग्राईंडर
शैक्षणिक पात्रता: 10 वी व ITI उत्तीर्ण
वयाची अट: 18 ते 23 वर्षे
निवड प्रक्रिया – भरती मेळावा
मेळाव्याची तारीख – 28 मार्च 2022
मेळाव्याचा पत्ता – औ. प्र. संस्था, परभणी
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.