ITI उत्तीर्णांना संधी – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी अंतर्गत नवीन भरती सुरू | Govt ITI Parbhani Bharti 2022
Govt ITI Parbhani Bharti 2022
Govt ITI Parbhani Bharti 2022 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी अंतर्गत ITI पास उमेदवारांकरिता कॅम्पस प्लेसमेंट आयोजित करणार आहे. फिटर, टर्नर, वेल्डर इलेक्ट्रिशियन. टूल अँड डाय मेकर, पीपीओ, मशिनिस्ट, पेंटर, ऑटोमोबाईल, मोटर मेकॅनिक्स पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरीता मुलाखत सह लेखी परीक्षा आयोजित करण्यात आलेल्या आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखत सह लेखी परीक्षा हजर राहावे. मुलाखत सह लेखी परीक्षेची तारीख 16 फेब्रुवारी 2022 आहे.
एकूण जागा : मुळ जाहिरात वाचावी
पदाचे नाव: फिटर, टर्नर, वेल्डर इलेक्ट्रिशियन. टूल अँड डाय मेकर, पीपीओ, मशिनिस्ट, पेंटर, ऑटोमोबाईल, मोटर मेकॅनिक्स
शैक्षणिक पात्रता: ITI (Refer PDF)
वयाची अट: 18 ते 23 वर्षे
नोकरी ठिकाण: परभणी
वेतन श्रेणी : 20100/-
निवड प्रक्रिया : मुलाखत सह लेखी परीक्षा
मुलाखत व परीक्षेची तारीख : 16 फेब्रुवारी 2022
मुलाखतीचा व परीक्षेचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्यावर
अधिकृत वेबसाईट : parbhani.gov.in
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.