Take a fresh look at your lifestyle.

औरंगाबाद शासकीय विज्ञान संस्थेत नोकरीची संधी!! नवीन भरती

Government Institute Of Science Aurangabad recruitment 2022

0 306

शासकीय विज्ञान संस्था औरंगाबाद अंतर्गत सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 7 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा :24 जागा

पदाचे नाव: सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण:  औरंगाबाद

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: शासकीय विज्ञान संस्था औरंगाबाद

मुलाखतीची तारीख: 7 सप्टेंबर 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा