Take a fresh look at your lifestyle.

गोवा विद्युत विभागात 243 रिक्त पदांची भरती | Goa Electricity Department Bharti 2021

0 452

गोवा विद्युत विभाग येथे कनिष्ठ अभियंता, स्टेशन ऑपरेटर, लोअर डिव्हिजन लिपिक, लाइनमन/वायरमन, मीटर रीडर पदांच्या एकूण 243 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 सप्टेंबर 2021 आहे.

पदाचे नाव :  

  • कनिष्ठ अभियंता
  • स्टेशन ऑपरेटर
  • लोअर डिव्हिजन लिपिक
  • लाइनमन/वायरमन
  • मीटर रीडर

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:   45 वर्षे

नोकरी ठिकाण – गोवा

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 18 ऑगस्ट 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 सप्टेंबर 2021

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा