Take a fresh look at your lifestyle.

GMC नागपूर येथे तंत्रज्ञ सह डेटा एंट्री ऑपरेटर पदांची नवीन भरती सुरु | GMC Nagpur Bharti 2022

GMC Nagpur Bharti 2022

0 253

GMC Nagpur Bharti 2022: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMC), नागपूर (Government Medical College and Hospital) अंतर्गत “तंत्रज्ञ सह डेटा एंट्री ऑपरेटर” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा : 01

पदाचे नाव :तंत्रज्ञ सह डेटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता:B.Sc (MLT)/B.Sc with DMLT /B.Sc (Biotechnology) with MSCIT (Refer PDF)

वयाची अट:  30 वर्षे

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता  : manojbhatnagar352@gmail.com

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:18 जानेवारी 2022

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : बालरोग विभाग, GMC, नागपूर

मुलाखतीची तारीख :  24 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट :  www.gmcnagpur.org

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा