Take a fresh look at your lifestyle.

GATE Exam 2022 | (GATE) अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी – GATE 2022

gate-exam-2022-for-enggineering-student

0 155

(GATE) अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी – GATE 2022 घेतली जाणार आहे ,पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2021 आहे.

एकूण जागा : (मूळ जाहिरात बघा)

पदाचे नाव: अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी GATE 2022

शैक्षणिक पात्रता: B.E./B.Tech./ B.Pharm./Pharm. D./B.Sc. (Research)/B.S./M.B.B.S. M. Sc./M.A./MCA/M.E./M.Tech. / Int. M.Sc./ Int. B.S. M.S.

Fee: प्रवर्ग 14 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी विस्तारित कालावधी दरम्यान

  • SC/ST/PWD/महिला
  •  इतर सर्व प्रवर्ग 1500/-

विस्तारीत कालावधी दरम्यान :

  • SC/ST/PWD/महिला 1250/-
  •  इतर सर्व प्रवर्ग 2000/-

अर्ज पद्धती : ऑनलाइन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 सप्टेंबर 2021 आहे.

अर्ज करण्याची विस्तारीत शेवटची तारीख: : 14 सप्टेंबर 2021 आहे.

प्रवेशपत्र : 03 जानेवारी 2022

परीक्षा : 05,06,12,& 13 फेब्रुअरी

निकाल : 17 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट : https://gate.iitkgp.ac.in/index.html

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

विज्ञान सराव पेपर सोडवा

महाभरती सराव प्रश्नसंच

इतिहास सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा