अर्थ मंत्रालय अंतर्गत विविध रिक्त जागांची भरती | Ministry Of Finance Recruitment 2021
अर्थ मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग अंतर्गत आर्थिक अधिकारी पदाच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत अजे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑक्टोबर 2021 आहे.
पदाचे नाव – आर्थिक अधिकारी
पद संख्या – 05 Vacancies
अर्ज पद्धती – ऑफलाईन (Offline)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 ऑक्टोबर 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री संजीव गुप्ता ‘अवर सचिव, खोली क्र. 241-ई, नॉर्थ बायक, नवी दिल्ली -110001’
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.