नोकरीची मोठी सुवर्णसंधी!! भारतीय खाद्य महामंडळा (FCI) अंतर्गत 5983 रिक्त पदांची भरती
FCI recruitment 2022
FCI recruitment 2022
भारतीय खाद्य महामंडळ अंतर्गत कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, सहायक श्रेणी-III पदाच्या एकूण 5983 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2022 आहे. या भरतीचे एक्साम पॅटर्न आणि पूर्ण सिल्याबससाठी येथे क्लिक करा.
एकूण जागा : 5983 जागा
पदाचे नाव: कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, सहायक श्रेणी-III
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
Fee: रु. 500/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 5 ऑक्टोबर 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.