Take a fresh look at your lifestyle.

ESIC Pune Recruitment 2022 | ESIC पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती – Apply Now

ESIC Pune Recruitment 2022

0 134

ESIC Pune Recruitment 2022

ESIC Pune Bharti 2022:कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) रुग्णालय , पुणे अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख मुलाखतीच्या तारखेपर्यंत (एप्रिल 2022 च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत) आहे.

एकूण जागा :  12 

पदाचे नाव :वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता: MBBS (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 57 वर्षे

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन

ई-मेल पत्ता : establishpune.amo@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख:मुलाखतीच्या तारखेपर्यंत (एप्रिल 2022 च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे कार्यालय, तळमजला, पंचदीप भवन, वरिष्ठ. नाही. ६८९/९०, बिबवेवाडी, पुणे – 411037

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता  : प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे कार्यालय, तळमजला, पंचदीप भवन, वरिष्ठ. नाही. ६८९/९०, बिबवेवाडी, पुणे – 411037

मुलाखतीची तारीख : एप्रिल 2022 च्या शेवटच्या आठवड्यात

ESIC Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ESIC Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा