Take a fresh look at your lifestyle.

ESIC पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता थेट मुलाखती आयोजित | ESIC Pune Bharti 2022

ESIC Pune Bharti 2022

0 151

ESIC Pune Bharti 2022: कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) रुग्णालय , पुणे अंतर्गत पूर्णवेळ/ अर्धवेळ विशेषज्ज्ञ पदाच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 04 मार्च 2022 आहे.

एकूण जागा : 08

पदाचे नाव :पूर्णवेळ/ अर्धवेळ विशेषज्ज्ञ

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

  • पूर्णवेळ विशेषज्ज्ञ – 67 वर्षे
  • अर्धवेळ विशेषज्ज्ञ – 69 वर्षे

नोकरी ठिकाण: पुणे

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता  : कर्मचारी राज्य विमा निगम रुग्णालय, क्र. 689/90, बिबवेवाडी, पुणे – 411037

मुलाखतीची तारीख : 04 मार्च 2022  

अधिकृत वेबसाईट : www.esic.nic.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा