Take a fresh look at your lifestyle.

ESIC पुणे भरती करिता मुलाखती आयोजित

0 208

कर्मचारी राज्य विमा निगम (ESCI), पुणे येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 5 ऑक्टोबर 2021 आहे.

एकूण जागा : 20 

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता – MBBS with P.G Degree (Refer PDF)

नोकरी ठिकाण – पुणे (Pune)

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी कार्यालय, भूतल, पंचदीप भवन, क्र. 689/90, बिबवेवाडी, पुणे

मुलाखतीची तारीख – 5 ऑक्टोबर 2021 आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा