ESIC कोल्हापूर येथे विविध रिक्त पदांची भरती- शुद्धीपत्रक | ESIC Kolhapur Bharti 2021
ESIC Kolhapur Bharti 2021
ESIC Kolhapur Bharti 2021: कर्मचारी राज्य विमा महामंडळ, कोल्हापूर येथे अंशकालिक तज्ञ पदाच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण कोल्हापूर आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 15 ते 16 डिसेंबर 2021 आहे.
एकूण जागा : 12
पदाचे नाव : अंशकालिक तज्ञ
शैक्षणिक पात्रता: MBBS With PG Degree (Refer PDF)
वयाची अट: 69 वर्षे
नोकरी ठिकाण: कोल्हापूर
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीची तारीख : 15 & 16 डिसेंबर 2021
मुलाखतीचा पत्ता : कर्मचारी राज्य विमा महामंडळ रुग्णालय, कोल्हापूर, सर्किट हाउस मागे, ताराबाई पार्क, कोल्हापूर – 416003
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.