Take a fresh look at your lifestyle.

10 वी ते पदवीधर उमेदवारांना ESIC मध्ये नोकरीची संधी, 594 पदांची भरती – अर्ज करा | ESIC Bharti 2022

ESIC Bharti 2022

0 323

ESIC Bharti 2022 :  कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) अंतर्गत “अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), लघुलेखक (स्टेनो.) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)” पदाच्या एकूण 594 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2022 आहे.

एकूण जागा : 594

पदाचे नाव : अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), लघुलेखक (स्टेनो.) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)

शैक्षणिक पात्रता:  Matriculation or equivalent/ 12th class pass / Degree (Refer PDF)

वयाची अट:

  • MTS & Steno – 18 ते 27 वर्षे
  • UDC – 18 ते 25 वर्षे 

नोकरी ठिकाण:  महाराष्ट्र

Fee:

  • SC/ST/PWD/ विभागीय उमेदवार, महिला उमेदवार आणि माजी सैनिक – रु. 250/-
  • इतर प्रवर्गासाठी – रु. 500/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 15 जानेवारी 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट :  www.esic.nic.in 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा