Take a fresh look at your lifestyle.

10 वी ते पदवीधर उमेदवारांना ESIC मध्ये नोकरीची संधी, 1882 रिक्त पदांची नवीन भरती सुरु | ESIC Bharti 2022

ESIC Bharti 2022

0 486

ESIC Bharti 2022: कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) अंतर्गत“विमा वैद्यकीय अधिकारी” पदाच्या एकूण1120 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा :  1120

पदाचे नाव :विमा वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता:MBBS (Refer PDF)

वयाची अट: 35 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 31 डिसेंबर 2021

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:31 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट  :   www.esic.nic.in 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा