Take a fresh look at your lifestyle.

ECHS पुणे येथे विविध पदांची भरती सुरु | ECHS Pune Bharti 2022

ECHS Pune Bharti 2022

0 243

ECHS Pune Bharti 2022:माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना (ECHS) पुणे येथे वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ञ, प्रभारी अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, नर्सिंग असिस्टंट, फिजिओथेरपिस्ट, फार्मासिस्ट पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण पुणे आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2022 आहे.

एकूण जागा : 11 

पदाचे नाव :वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ञ, प्रभारी अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, नर्सिंग असिस्टंट, फिजिओथेरपिस्ट, फार्मासिस्ट

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती :ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:05 फेब्रुवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : स्टेशन सेल ECHS पॉलीक्लिनिक लोहेगाव, आकाश नगर, नं. 7 TETTRA शाळेजवळ, 509 जवळ, जं. लोहेगाव, पुणे-411032 पुणे-411032

अधिकृत वेबसाईट   :  www.echs.gov.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा