Take a fresh look at your lifestyle.

8 वी ते वैद्यकीय अर्हताप्राप्त उमेदवारांना संधी; ECHS मुंबई येथे विविध रिक्त पदांची भरती सुरू

ECHS Mumbai Recruitment 2022

0 287

ECHS Mumbai Recruitment 2022

ECHS Mumbai Bharti 2022: माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, मुंबई (Ex-Serviceman Contributory Health Scheme, ECHS Polyclinic Mumbai) अंतर्गत “वैद्यकीय विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, नर्सिंग असिस्टंट, फार्मासिस्ट, डेटा एन्ट्री ऑपरेटर, चालक, शिपाई पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2022 आहे.

एकूण जागा : 13

पदाचे नाव:वैद्यकीय विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, नर्सिंग असिस्टंट, फार्मासिस्ट, डेटा एन्ट्री ऑपरेटर, चालक, शिपाई

शैक्षणिक पात्रता: MD, MS/ MBBS/ B. Pharm/ B.Sc Nursing/ Graduate/ 8th Pass  (Refer PDF)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:10 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : स्टेशन हेडक्वॉर्टर्स, मुंबई उपनगर, आयएनएस तानाजी, सायन-ट्रॉम्बे रोड, मानखुर्द, मुंबई-400088

ECHS Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ECHS Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा