Take a fresh look at your lifestyle.

ECHS मुंबई भरती सुरु- त्वरित अर्ज करा | ECHS Mumbai Bharti 2021

ECHS Mumbai Bharti 2021

0 369

ECHS Mumbai Bharti 2021 : माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, मुंबई (Ex-Serviceman Contributory Health Scheme, ECHS Polyclinic Mumbai) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोग विशेषज्ञ, नर्सिंग सुविधा, प्रयोगशाळा सहाय्यक, लिपिक, महिला परिचर, शिपाई, सफाईवाला, वैधकीय तज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मसीस्ट, चालक, चौकीदार पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे

एकूण जागा : 23

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोग विशेषज्ञ, नर्सिंग सुविधा, प्रयोगशाळा सहाय्यक, लिपिक, महिला परिचर, शिपाई, सफाईवाला, वैधकीय तज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मसीस्ट, चालक, चौकीदार

नोकरी ठिकाण: मुंबई

 अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रभारी अभिकारी,स्टेशन मुख्यालय ईसीएचएस सेल, आयएनएस आग्रे, SPS रोड, मुंबई – 400023

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 Short Notice  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा