DVET अंतर्गत 772 पदांची भरती जाहीर!!
DVET Maharashtra Recruitment 2023
व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय (DVET) अंतर्गत “निदेशक, कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार, अधीक्षक, मिलराईट मेन्टेनन्स मेकॅनिक , वसतीगृह अधीक्षक, भांडारपाल, सहायक भांडारपाल, वरिष्ठ लिपिक“ पदाच्या एकूण 772 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज 17 फेब्रुवारी 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2023 आहे.

एकूण जागा : 772 जागा
पदाचे नाव : निदेशक, कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार, अधीक्षक, मिलराईट मेन्टेनन्स मेकॅनिक, वसतीगृह अधीक्षक, भांडारपाल, सहायक भांडारपाल, वरिष्ठ लिपिक
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट:
- खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय – 18 ते 43 वर्षे
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख: 17 फेब्रुवारी 2023
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 मार्च 2023
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
परीक्षेसंदर्भात माहिती व अभ्यासक्रम
PDF जाहिरात
ऑनलाईन अर्ज करा
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.