व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय (DVET) अंतर्गत 1457 रिक्त पदांची भरती
DVET Maharashtra recruitment 2022
व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय (DVET) अंतर्गत “शिल्प निदेशक (Craft Instructor)“ पदाच्या एकूण 1457 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 1457 जागा
- मुंबई विभाग- 319 पदे
- पुणे विभाग- 255 पदे
- नाशिक विभाग- 227 पदे
- औरंगाबाद विभाग- 255 पदे
- अमरावती विभाग- 119 पदे
- नागपूर विभाग- 282 पदे
पदाचे नाव: शिल्प निदेशक (Craft Instructor)
शैक्षणिक पात्रता: Diploma (मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट:
- खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय – 18 ते 43 वर्षे
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
Fee:
-
खुला प्रवर्ग – 825 रुपये
-
राखीव प्रवर्ग – 750 रुपये
-
माजी सैनिक – शुल्क नाही
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.