Take a fresh look at your lifestyle.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग भरती 2021

0 225

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग अंतर्गत यंग प्रोफेशनल्स पदाच्या 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या  उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाइन (ई-मेल) /ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर  2021 आहे.

पद संख्या –  03  जागा

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

ई-मेल पत्ता – dstadmdbmost@nic.in

अर्ज करण्याचा पत्ता – अवर सचिव, इस्टेट II विभाग, विज्ञान विभाग आणि तंत्रज्ञान, तंत्रज्ञान भवन, न्यू मेहरौली रोड, नवी दिल्ली – 110016

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑक्टोबर  2021 आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

SSC GD Question Paper 26

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा