Take a fresh look at your lifestyle.

DRDO VRDE अहमदनगर अंतर्गत कनिष्ठ संशोधन सहकारी पदांची नवीन भरती सुरु

DRDO VRDE Recruitment 2023

0 21

DRDO- वाहन संशोधन आणि विकास आस्थापना, अहमदनगर येथे “कनिष्ठ संशोधन सहकारी” पदाच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 6, 8 & 10 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा :  18 जागा

पदाचे नाव:कनिष्ठ संशोधन सहकारी

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:  28 वर्षे

नोकरी ठिकाण: अहमदनगर

निवड प्रक्रिया: मुलाखती

मुलाखतीची तारीख : 6, 8 & 10 फेब्रुवारी 2023

मुलाखतीचा पत्ता : VRDE, PO; वाहननगर, अहमदनगर – 414006

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा