DOGR पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती
DOGR Pune recruitment 2022
कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय (DOGR) पुणे (DOGR Pune Bharti 2022) येथे संशोधन सहयोगी, वरिष्ठ संशोधन फेलो पदांच्या एकुण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 02 जागा
पदाचे नाव: संशोधन सहयोगी, यंग प्रोफेशनल -II
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयाची अट:
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल: recruitment.dogr@icar.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 सप्टेंबर 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.