Take a fresh look at your lifestyle.

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात नोकरीची संधी!! लिपिक, चालक, सफाई कर्मचारी व अन्य पदांची भरती

District Sainik Welfare Office Kolhapur Recruitment 2022

0 596

District Sainik Welfare Office Kolhapur Recruitment 2022

District Sainik Welfare Office Kolhapur Bharti 2022: जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर यांचे अखत्यारित असलेल्या महासैनिक दरबार हॉल, कोल्हापूर करिता येथे लिपिक, वीजतंत्री, वाहन चालक, सफाई कर्मचारी (महिला/ पुरुष) पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 आहे.

एकूण जागा : 07 

पदाचे नाव:लिपिक, वीजतंत्री, वाहन चालक, सफाई कर्मचारी (महिला/ पुरुष)

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

  • लिपिक (Clerk) – उमेदवारांनी मराठी आणि इंग्रजी टायपिंगपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी MSCIT चा कम्प्युटर कोर्स केला असणं आवश्यक आहे.
  • वीजतंत्री (Electrician) – उमेदवारांनी इलेक्ट्रिकलमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • ड्रायव्हर (Driver) – उमेदवारांह्या शिक्षणाबद्दल मी,ताहिती देण्यात आलेली नाही. उमेदवारांकडे RTO पास लायसन्स असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • सफाई कर्मचारी पुरुष (Safai Karmchari Man) – उमेदवारांना कुठल्याही प्रकारच्या शिक्षणाचं बंधन नाही.कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • सफाई कर्मचारी स्त्री (Safai Karmchari Woman) – उमेदवारांना कुठल्याही प्रकारच्या शिक्षणाचं बंधन नाही.कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण:  कोल्हापूर

वेतनश्रेणी:

    • लिपिक (Clerk) – 13,600/- रुपये प्रतिमहिना
    • वीजतंत्री (Electrician) – 13,500/- रुपये प्रतिमहिना
    • ड्रायव्हर (Driver) – 13,500/- रुपये प्रतिमहिना
    • सफाई कर्मचारी पुरुष (Safai Karmchari Man) – 13,000/- रुपये प्रतिमहिना
    • सफाई कर्मचारी स्त्री (Safai Karmchari Woman) – 13,000/- रुपये प्रतिमहिना

अर्ज पद्धती :ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:31 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर

District Sainik Welfare Office Kolhapur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली District Sainik Welfare Office Kolhapur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा