Take a fresh look at your lifestyle.

10 वी उत्तीर्ण व अन्य उमेदवारांना संधी; क्रीडा व युवा सेवा संचालनालय येथे रिक्त पदांची भरती

Directorate Of Sports And Youth Services Pune Recruitment 2022

0 370

Directorate Of Sports And Youth Services Pune Recruitment 2022

Directorate of Sports and Youth Services Pune Bharti 2022:क्रीडा व युवा सेवा संचालनालय, पुणे येथे सहाय्यक प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक सह तंत्रज्ञ, स्पोर्ट्स मेडिसीन डॉक्टर, पोषणतज्ञ, फिजिओथेरपिस्ट ग्रेड II/ ग्रेड I, यंग प्रोफेशनल, मासूर, नर्सिंग असिस्टंट, ग्राउंड मॅनपदांच्या एकूण16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2022 आहे.

एकूण जागा : 16

पदाचे नाव:सहाय्यक प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक सह तंत्रज्ञ, स्पोर्ट्स मेडिसीन डॉक्टर, पोषणतज्ञ, फिजिओथेरपिस्ट ग्रेड II/ ग्रेड I, यंग प्रोफेशनल, मासूर, नर्सिंग असिस्टंट, ग्राउंड मॅन

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:24 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे-बालेवाडी, पुणे – 411045

Directorate Of Sports And Youth Services Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Directorate Of Sports And Youth Services Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा