Take a fresh look at your lifestyle.

10 वी ते पदवीधर उमेदवारांना शिक्षण संचालनालय, विभागात नोकरीची उत्तम संधी | Directorate Of Education Daman Bharti 2022

Directorate Of Education Daman Bharti 2022

0 306

Directorate of Education Daman Bharti 2022:शिक्षण संचालनालय, UT प्रशासन दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, समग्र शिक्षा अंतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय (KGBV), DNH येथे पूर्णवेळ शिक्षक, अर्धवेळ शिक्षक पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2022 आहे.

एकूण जागा : 04 

पदाचे नाव :पूर्णवेळ शिक्षक, अर्धवेळ शिक्षक

शैक्षणिक पात्रता:10th/ 12th/ BA/ B.Sc/ B.Com (Refer PDF)

वयाची अट: 30 वर्षे

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:21 मार्च 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिक्षण विभागाचे कार्यालय, समग्र शिक्षा कक्ष 13, 2″4 मजले, सचिवालय, 66Kv रोड, आमली सिल्वासा, दादरा आणि नगर हवेली जिल्हा, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, – 396 230.

अधिकृत वेबसाईट : www.daman.nic.in 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा 

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा